Online test पहिल्यांदा जरा भीती वाटली, परंतु मोरे सरांनी टेस्ट तयार करण्याच्या स्टेप्स् दिल्यानंतर मी जेव्हा टेस्ट तयार केली तेव्हा ती मला तयार करताना थोडा वेळ लागला, परंतु त्यानंतर मी पुन्हा दोन टेस्ट तयार केल्या तेव्हा मला खरच खूप आनंद झाला. मला या ब्लाँगमुळे माझ्या आँनलाईन टेस्ट इतरांनाही तसेच शालेय मुलांनाही सोडविण्यास मिळणार आहे, तसेच मला आँनलाईन टेस्ट करण्याचा अनुभवही छान मिळाला याबद्दल मी प्रा.डाँ मोरे.के.आर. सरांचे आभार मानते. मी त्यांची सदैव ञ्रुणी राहील.

ReplyDeleteThank you so much sir
ReplyDeleteThank you and best of luck for your future.
ReplyDelete