www.rayatdrkrmore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत…! डॉ.केशव रामभाऊ मोरे,सहाय्यक प्राध्यापक,रयत शिक्षण संस्थेचे,आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा.

Core Elements

गाभाघटक

1. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

2. संविधानिक  जबाबदाऱ्या


3. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय


4. भारताचा सामाईक  सांस्कृतिक वारसा


5. समता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता


6. स्त्री-पुरुष समानता


7. पर्यावरण संरक्षण


8. सामाजिक अडसरांचे निर्मूलन


9. लहान कुटुंबाचा आदर्श


10. वैज्ञानिक दृष्टिकोन


11. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण


12. बुद्धी, भावना व कृती यांचा समन्वय


13. जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ


No comments:

Post a Comment