चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय, शेरेवाडी या विद्यालयातील कनिष्ठ लिपिक सौ. रुक्मिणी अनिल माने यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव मा. बी.एन.पवार साहेब, माने दांपत्य, शाळेचे मुख्याध्यापक मा. प्रवीणकुमार घाटगे, डॉ.केशव मोरे, शाळेतील शिक्षक वृंद व आझाद कॉलेजचे प्रशिक्षणार्थी शिक्षक
No comments:
Post a Comment