www.rayatdrkrmore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत…! डॉ.केशव रामभाऊ मोरे,सहाय्यक प्राध्यापक,रयत शिक्षण संस्थेचे,आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा.

Thursday, 23 March 2023

प्रपाठ प्रश्न २०२२-२३

 बी.एड. भाग २, सत्र ३

6b-I: शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र: मराठी 

प्रश्न १ ला. आशय विश्लेषण म्हणजे काय? कोणत्याही एका इयत्तेचा उपघटक निवडून तुम्ही मराठी विषयाचे आशय विश्लेषण कसे कराल ते उदाहरणासहित स्पष्ट करा.    

प्रश्न २ रा. मराठी विषयाच्या चांगल्या पाठयपुस्तकाचे निकष कोणते? माध्यमिक स्तरावरील कोणत्याही एका इयत्तेच्या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण करा.

प्रश्न ३ रा. मराठी भाषेच्या अध्यापकासमोरील समस्या कोणकोणत्या? त्या समस्यांवर शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल?   

संदर्भ ग्रंथ

1. कुंडले, म.बा. (1974). मराठी अध्यापन. पुणे: श्रीविद्या प्रकाशन.

2. पाटील, लीला (1974). मराठीचे अध्यापन आणि मूल्यमापन. पुणे: व्हीनस प्रकाशन.

3. करंदीकर, सुरेश (2008). मराठी अध्यापन पध्दती. कोल्हापूर : फडके प्रकाशन.

4. दुनाखे, अरविंद (2000). मराठीचे अध्यापन. पुणे: नूतन प्रकाशन.

5. पिचड, नलिनी, बरकले रामदास (2005). मातृभाषा मराठीचे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण. नाशिक: इनसाइट पब्लिकेशन. 

6. वास्कर, पुष्पा (2001), भाषाशिक्षण. पुणे: नित्यनूतन प्रकाशन.

7. भालेराव, सुभाष (2004). उद्याच्या शिक्षकांसाठी मराठी शिक्षण. नाशिक: इनसाइट पब्लिकेशन. 


डॉ. केशव मोरे 

विषय शिक्षक,

सहयोगी प्राध्यापक,

आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा. 

No comments:

Post a Comment