कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आयोजित 'Blogging....स्वयंरोजगाराची एक नवी संधी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.बी.एल.सुर्वे यांचा सत्कार करताना विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक प्रा.सुधीर खरात, सोबत कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ.के.आर.मोरे, मा. हिमांशू सुर्वे
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आयोजित 'Blogging....स्वयंरोजगाराची एक नवी संधी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वंदना नलवडे,व्यासपीठावर कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ.के.आर.मोरे,IQAC चे समन्वयक डॉ.गागरे व मा.बी.एल.सुर्वे
No comments:
Post a Comment