www.rayatdrkrmore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत…! डॉ.केशव रामभाऊ मोरे,सहाय्यक प्राध्यापक,रयत शिक्षण संस्थेचे,आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा.

Wednesday, 26 December 2018

Online Test


Childhood & Growing Up
Test No. 1
testmoz.com/1954791




सामान्य ज्ञान चाचणी २०१८




आशय ज्ञान चाचणी: मराठी 
दि. १० जानेवारी, २०१९
testmoz.com/1972109


Sunday, 9 December 2018

योग प्रशिक्षण शिबीर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक  बी.एड.शिक्षणक्रम २०१७-१९ च्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या  'योग प्रशिक्षण शिबीरामध्ये' साताऱ्यातील प्रसिद्ध बिल्डर 
मा. बाळासाहेब शिरकांडे साहेब यांचा सत्कार करताना 
महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.वंदना नलवडे व संदीप पाटील



यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक बी.एड.शिक्षणक्रम २०१७-१९ च्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेताना साताऱ्यातील प्रसिद्ध बिल्डर 
मा. बाळासाहेब शिरकांडे व प्रशिक्षणार्थी शिक्षक



Friday, 7 December 2018

कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आयोजित 'Blogging....स्वयंरोजगाराची एक नवी संधी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.बी.एल.सुर्वे यांचा सत्कार करताना विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक प्रा.सुधीर खरात, सोबत  कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ.के.आर.मोरे, मा. हिमांशू सुर्वे 


कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आयोजित 'Blogging....स्वयंरोजगाराची एक नवी संधी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षीय मनोगत  व्यक्त  करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वंदना नलवडे,व्यासपीठावर कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ.के.आर.मोरे,IQAC चे समन्वयक डॉ.गागरे व मा.बी.एल.सुर्वे   




Wednesday, 5 December 2018

कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रांतर्गत 'प्रशासकीय सेवेतील संधी' या विषयावर मार्गदर्शन करताना मा. जयश्री देसाई,डी.वाय.एस.पी.,समाजकल्याण विभाग,सातारा. सोबत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नलवडे मॅडम,डॉ.धोंडगे सर,डॉ. मोरे  



Monday, 3 December 2018

सदिच्छा भेटीप्रसंगी प्रा.डॉ.रणधीर शिंदे व प्रा. नवनाथ गुंड यांचे स्वागत

महाविद्यालयाच्या सदिच्छा भेटीप्रसंगी प्रा.डॉ.रणधीरशिंदे (मराठी विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांचे 
स्वागत करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या 
डॉ. वंदना नलवडे मॅडम 




महाविद्यालयाच्या सदिच्छा भेटीप्रसंगी प्रा. नवनाथ गुंड(क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड महाविद्यालय,कुंडल)  यांचा सत्कार करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वंदना नलवडे मॅडम 


उद्योजकता विकास सप्ताह

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त 'कौशल्य उद्योजकता विकास केंद्र' आयोजित उद्योजकता विकास सप्ताहामध्ये 'विधायक पत्रकारिता व पत्रकारितेमधील व्यवसाय संधी' या विषयावर मार्गदर्शन करताना सकाळचे मुख्य उपसंपादक मा.संजय शिंदे, व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा.डॉ.विजय सुखटणकर साहेब,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.वंदना नलवडे,कौशल्य उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ.के.आर.मोरे,डॉ. .एस.गागरे  



       



रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त 'कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र' आयोजित उद्योजकता विकास सप्ताहाचे उदघाटक व महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा.डॉ.विजय सुखटणकर साहेब  यांचा सत्कार करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.वंदना नलवडे मॅडम 


 रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त 'कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र' आयोजित उद्योजकता विकास सप्ताहाचे उदघाटन करताना महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा.डॉ.विजय सुखटणकर साहेब,व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.वंदना नलवडे,दै .सकाळचे मुख्य उपसंपादक मा.संजय शिंदे, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ.के.आर.मोरे,डॉ.ए .एस.गागरे