www.rayatdrkrmore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत…! डॉ.केशव रामभाऊ मोरे,सहाय्यक प्राध्यापक,रयत शिक्षण संस्थेचे,आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन,सातारा.

Thursday, 23 December 2021

रणजीत कौर गडोख खालसा महाराष्ट्र विद्यालय, अतीत येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

 राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने रणजीत कौर गडोख खालसा महाराष्ट्र विद्यालय, अतीतचे 

प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे विभागीय अधिकारी 

मा. राजेंद्र साळुंखे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना