आशय ज्ञान समृद्धी कार्यक्रम सन २०२०-२१ वेळापत्रक
भारतीय शिक्षण मंडळ, नीती आयोग आणि आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकाची भूमिका' या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन