'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' चे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ.वंदना नलवडे व व्यासपीठावर मान्यवर
'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' च्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या एन.सी.टी.ई .च्या सदस्या मा.प्राचार्या डॉ.नलिनी पाटील यांचा सत्कार करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ.वंदना नलवडे व
व्यासपीठावर मान्यवर
'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' च्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या व अध्यक्षांचा परिचय करून देताना 'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' चे समन्वयक डॉ.अमितकुमार गागरे व व्यासपीठावर मान्यवर
'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' च्या निमित्ताने मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या एन.सी.टी.ई .च्या सदस्या मा.प्राचार्या डॉ.नलिनी पाटील व व्यासपीठावर मान्यवर
'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' च्या निमित्ताने अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा.प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कराळे व व्यासपीठावर मान्यवर