आझाद कॉलेजमध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात साजरा
'राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त' ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करताना प्रा.डॉ. ए.एन.यादव सर,महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ.नलवडे मॅडम आणि इतर
'राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त' मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. ए.एन.यादव सर,विचारमंचावरती महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ.नलवडे मॅडम आणि इतर